Thane politics : निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ठाण्यात राजकीय भूकंप

Team Sattavedh Tensions rise in alliance, BJP warns of sitting on opposition benches : युतीत तणाव वाढला, विरोधी बाकांवर बसण्याचा भाजपचा इशारा Thane : महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून अनपेक्षित धक्का मिळाल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं असलं, तरी निकालानंतर … Continue reading Thane politics : निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ठाण्यात राजकीय भूकंप