The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis in touch with District Collector and Tehsildar : जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती Pune : पुणे जिल्ह्यातील तळेगावनजिक इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक वाहून गेल्याचा माहिती आहे. किती लोक वाहून गेले, याबद्दल नेमका आकडा कळू शकला नाही. घटनेचे … Continue reading The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !