Babasaheb Patil : सहकार क्षेत्राला मिळणार ‘मॉडर्न टच’ !

Team Sattavedh The co-operative sector will get modern touch : विदर्भातील सहकार चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा सहकार मंत्र्यांचा निर्धार Gondia सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय विविध डिजिटल प्रक्रियांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न भविष्यात होणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री तसेच गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सहकार … Continue reading Babasaheb Patil : सहकार क्षेत्राला मिळणार ‘मॉडर्न टच’ !