The disabled will be self-reliant : दिव्यांग होणार स्वावलंबी!

Team Sattavedh The Shop on mobile van will be free : फिरत्या वाहनावरील दुकान मोफत; ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आ‌वाहन Nagpur दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना हरित ऊर्जेवर Green Energy चालणारे फिरत्या वाहनावरील दुकान मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे … Continue reading The disabled will be self-reliant : दिव्यांग होणार स्वावलंबी!