MSRTC employee सरकारला आमच्या अडचणी वाढवण्यात रस

Team Sattavedh The government is interested in increasing  our difficulties : एस.टी. कर्मचारी संघटनांचा आरोप; ३ मार्चला आत्मक्लेष आंदोलन Akola सरकार वारंवार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवण्यातच अधिक रस आहे. असा आरोप एस.टी. कर्मचारी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी ३ मार्च रोजी विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलन करण्याचा … Continue reading MSRTC employee सरकारला आमच्या अडचणी वाढवण्यात रस