The Ministry of Ayush : सिगारेट ओढता का? दम लागतो का?

Team Sattavedh Health examination of common people by central government : २२ हजार लोकांपर्यंत पोहोचले ‘प्रकृती परीक्षण’ Wardha केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभर प्रकृती परीक्षण अभियानाचा पहिला टप्पा २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आला. यात आरोग्याच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. रोज व्यायाम करता का, मसालेदार पदार्थ खाता का, सिगारेट ओढता का, थोडं … Continue reading The Ministry of Ayush : सिगारेट ओढता का? दम लागतो का?