Sonam Wangchuk : अनुभवातून मिळतं तेच खरं शिक्षण

Team Sattavedh   The real education comes from experience : सोनम वांगचुक यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद Wardha मी स्वतः शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. पुढे शिक्षणाचे काम करीत असताना बाहेर जे शिकतो, अनुभव घेतो ते खरे शिक्षण आहे, याचा साक्षात्कार झाला. निव्वळ डोक्याचा वापर आणि कौशल्य असलं म्हणजे शिक्षण नव्हे. यातून घातक गोष्टी होऊ शकतात. … Continue reading Sonam Wangchuk : अनुभवातून मिळतं तेच खरं शिक्षण