DBT portal process in Government scheme : साडेपाच हजार जणांचे अनुदान रखडणार

Team Sattavedh The subsidy of five and a half thousand people may stop : कागदपत्रांअभावी वंचित राहण्याचे संकट Wardha शासनाच्या विविध योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो. मात्र, हा लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू … Continue reading DBT portal process in Government scheme : साडेपाच हजार जणांचे अनुदान रखडणार