शरद पवार इंडिया आघाडी सोडणार? पंकज भोयर यांच्या संकेतांनी राजकीय वर्तुळात खळबळ

राजेश चरपे (संपादक) प्रफुल पटेलांच्या भेटीचे टायमिंग, महायुतीमध्ये तर्कवितर्क Nagpur ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात तीव्र झाली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच एका वक्तव्यातून हे संकेत मिळाल्याचे म्हटल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत … Continue reading शरद पवार इंडिया आघाडी सोडणार? पंकज भोयर यांच्या संकेतांनी राजकीय वर्तुळात खळबळ