Kanyadan Scheme : दोन वर्षांत एकही सामूहिक विवाह सोहळा नाही !

Team Sattavedh There is no mass marriage ceremony in two years : कन्यादान योजनेला अल्प प्रतिसाद; प्रशासन चिंतेत Kanyadan : कन्यादान योजनेंतर्गत विवाह सोहळा पार पाडणाऱ्या संस्थांना प्रति जोडपे ४ हजार रुपये, तर दाम्पत्याला २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पण वर्धा जिल्ह्यात कन्यादान योजनेकरिता गेल्या दोन वर्षांपासून एकही सामूहिक विवाह सोहळा झालेला नाही, अशी … Continue reading Kanyadan Scheme : दोन वर्षांत एकही सामूहिक विवाह सोहळा नाही !