Wamanrao Chatap : ‘विदर्भ राज्याचा’ अर्थसंकल्प 24 मार्चला !

Team Sattavedh Third Session of Vidarbha State Committee in Nagpur : विदर्भ राज्य समितीचे तिसरे अधिवेशन नागपूरला Wardha आज विदर्भात शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, कुपोषण, उद्योग, आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाले पाहिजे. विदर्भ राज्य समितीने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी व वैचारिक कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग करण्यासाठी २३ व २४ मार्च रोजी नागपूर येथील … Continue reading Wamanrao Chatap : ‘विदर्भ राज्याचा’ अर्थसंकल्प 24 मार्चला !