Thombre Vs Chakankar : चाकणकरांविषयी बोलणं दुसऱ्या रुपालीला महागात !

Team Sattavedh NCP issues disciplinary notice to spokesperson Thombar : राष्ट्रवादीकडून प्रवक्त्या ठोंबरेंना शिस्तभंगाची नोटीस Pune : राज्यातील महिला राजकारणात सध्या ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ संघर्ष रंगला असून, या वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तणावाचं वातावरण निर्माण केलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे … Continue reading Thombre Vs Chakankar : चाकणकरांविषयी बोलणं दुसऱ्या रुपालीला महागात !