Thombre vs Khandalkar : रुपाली ठोंबरेंची माधवी खंडाळकरांना अब्रुनुकसानीची नोटीस

Team Sattavedh Clash over assault case reached peak amid allegations, counter-accusations : आरोप प्रत्यारोपांत मारहाण प्रकरणावरून संघर्ष शिगेला ! Pune: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद आता कायदेशीर पातळीवर पोहोचला असून ठोंबरेंनी खंडाळकरांना तब्बल 10 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर … Continue reading Thombre vs Khandalkar : रुपाली ठोंबरेंची माधवी खंडाळकरांना अब्रुनुकसानीची नोटीस