Threat to officer : ‘मी तुला तुरुंगात टाकेन’ अधिकाऱ्याला धमकी !

Team Sattavedh Ajit Pawars anger over a loan of Rs 1.5 crore : दीड कोटींच्या उधारीवर अजित पवारांचा संताप Baramati : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. बैठकीत पेट्रोल पंपाच्या उधारीचा मुद्दा समोर आला आणि त्यावरून अजित पवारांनी व्यवस्थापकांसह उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. बाजार समितीने तब्बल दीड कोटी रुपयांचं पेट्रोल-डिझेल … Continue reading Threat to officer : ‘मी तुला तुरुंगात टाकेन’ अधिकाऱ्याला धमकी !