Tiger death : कोहका-भानापूरमध्ये वाघाचा मृत्यू

Team Sattavedh Tiger found dead in Kohaka-Bhanapur : संसर्गामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज Gondia गोंदिया जिल्ह्यातील कोहका-भानापूर परिसरात मंगळवारी, १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एका वाघाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. प्राथमिक तपासात संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे … Continue reading Tiger death : कोहका-भानापूरमध्ये वाघाचा मृत्यू