Forest Smuggler : वाघाचे दात, नखं लंपास केले; चोरट्यांना अटक !

Team Sattavedh Tiger’s teeth, claws stolen; Thieves arrested at Wani Dist Yavatmal : वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई Yavatmal Wani वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत वाघाचे सुळे दात व त्याची नखं घटनास्थळावरून चोरी झाली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चार दात … Continue reading Forest Smuggler : वाघाचे दात, नखं लंपास केले; चोरट्यांना अटक !