Tiranga Yatra : अकोल्यात भव्य तिरंगा यात्रा; आकाश फुंडकर काँग्रेसवर बरसले

Team Sattavedh Fundkar criticizes Congress for insulting martyrs : राहुल यांच्याकडून शहिदांचा अपमान होत असल्याची टीका Akola स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरातून निघालेल्या या यात्रेत पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी … Continue reading Tiranga Yatra : अकोल्यात भव्य तिरंगा यात्रा; आकाश फुंडकर काँग्रेसवर बरसले