Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या ट्रॅफिक जामचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आमदार मुनगंटीवारांच्या पुढाकाराने वाहतूक कोंडी फुटणार!

राजेश चरपे (संपादक)   Traffic congestion in Chandrapur to ease with the initiative of MLA Sudhir Mungantiwar : राज्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांच्यासोबत चर्चा Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची गंभीर समस्या आणि वाहतूक पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या ट्रॅफिक जामचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आमदार मुनगंटीवारांच्या पुढाकाराने वाहतूक कोंडी फुटणार!