Transfers of IAS officers : अकोला, बुलढाण्याला मिळाले नवीन पोलीस अधिक्षक!

Team Sattavedh Akola, Buldhana get new Superintendent of Police : बदलीचा धडाका, दोन्ही अधिकाऱ्यांची नागपूर, अमरावतीमध्ये बदली Akola अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची प्रशासनिक कारणास्तव बदली करण्यात आली आहे. या बदल्यानुसार दोन्ही जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. नागपूर, अमरावती येथील पोलिस अधिकाऱ्यांची जिल्हास्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने हा निर्णय नुकताच जाहीर … Continue reading Transfers of IAS officers : अकोला, बुलढाण्याला मिळाले नवीन पोलीस अधिक्षक!