Bhandara Police : पोलीस दलातील बदल्यांचा आदेश निघाला !

Team Sattavedh Transfers of Police Inspectors, Sub-Inspectors in Bhandara Some complained some requested  पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या Bhandara विधानसभा निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्यातील गृहविभागात खांदेपालट करण्यात आले आहे. कुठे रेती तस्करीबाबत ठाणेदारांचे साटेलोटे आहेत. तर कुठे कौटुंबिक कारणावरून तर कुणी विनंती केली आहे. विविध कारणांवरून पोलिस निरीक्षकांसह सहायक पोलिस निरीक्षक तथा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या … Continue reading Bhandara Police : पोलीस दलातील बदल्यांचा आदेश निघाला !