transporters strike : मालवाहतूकदारांचा संप तूर्त स्थगित पण टांगती तलवार कायम!

Team Sattavedh If remaining demands are not accepted by July 30, the strike will resume : ३० जुलैपर्यंत उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास, पुन्हा संप Mumbai: वाहतूक बचाव कृती समिती व राज्यातील सर्व प्रमुख वाहतूक संघटनांच्या प्रमुखांची नुकतीच मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. राज्य सरकारने ८० टक्के मागण्या मान्य … Continue reading transporters strike : मालवाहतूकदारांचा संप तूर्त स्थगित पण टांगती तलवार कायम!