Trauma centre : ट्रॉमा सेंटरचे श्रेय घेण्यासाठी राजकीय रस्सीखेच; जाधव-खरात समर्थक आमनेसामने

Team Sattavedh Credit war erupts even before the Trauma Centre becomes operational in Mehkar : केंद्र सुरू होण्यापूर्वीच श्रेयवादाची लढाई; मेहकरच्या राजकारणात नवा वाद Mehkar येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी आवश्यक पदनिर्मितीला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तालुक्यातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयानंतर सुविधेपेक्षा त्याच्या श्रेयावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. … Continue reading Trauma centre : ट्रॉमा सेंटरचे श्रेय घेण्यासाठी राजकीय रस्सीखेच; जाधव-खरात समर्थक आमनेसामने