Tribal Culture : ‘जय सेवा जय जय सेवा’चा गजर; दुमदुमले कचारगड

Team Sattavedh Kachargarh Yatra of tribals begins : गोंडी ध्वज फडकावून कोया पुनेम महोत्सवाला सुरुवात Salekasa Gondia देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील कचारगड येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला होणारी कचारगड यात्रेला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (दि. ११) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कोया पुनेम महोत्सवाची विधिवत सुरुवात झाली. समितीचे अध्यक्ष … Continue reading Tribal Culture : ‘जय सेवा जय जय सेवा’चा गजर; दुमदुमले कचारगड