Tribal leaders unite : मंत्र्यांसह आदिवासी नेते एकवटले तीव्र आंदोलनाचा इशारा

Team Sattavedh Statement of 12 demands given to Governor against injustice : अन्यायाविरोधात राज्यपालांना दिले 12 मागण्यांचे निवेदन Mumbai : राज्यातील आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता आदिवासी नेते एकवटले आहेत. राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि अशोक उईके यांच्यासह 12 आदिवासी नेत्यांनी राज्यपालांना थेट निवेदन देत शासनाला ठोस आदेश देण्याची मागणी केली आहे. या निवेदनात … Continue reading Tribal leaders unite : मंत्र्यांसह आदिवासी नेते एकवटले तीव्र आंदोलनाचा इशारा