Tribal Pardhi Community : आदिवासी पारधी समाजावर हल्ला, मोहात गावबंदी आणि हिंसाचाराचा वणवा

Team Sattavedh Kalamb Taluka Villagers Terrorised by Goons in Dharashiv : १२० गावगुंडांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल Dharashiv – Kalamb : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा गावात गावठाण जमिनीतील स्मशानभूमीच्या वादाने दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाली. इतर समाजांतील गावकऱ्यांनी आदिवासी पारधी समाजावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला चढवला. अतिशय धक्कादायक म्हणजे महिलांना लाथा-बुक्क्यांनी आणि … Continue reading Tribal Pardhi Community : आदिवासी पारधी समाजावर हल्ला, मोहात गावबंदी आणि हिंसाचाराचा वणवा