Tribal Pardhi : पाणगाव ग्रामपंचायतीचा ‘तो’ ठराव अखेर रद्द ! ‘सत्तावेध’ इम्पॅक्ट

Team Sattavedh ‘That’ resolution of Pangaon Gram Panchayat in Dharashiv district finally cancelled : सरपंच, सदस्यांवर कारवाईचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश Dharashiv : कळंब तालुक्यातील पाणगाव ग्रामपंचायतीने आदिवासी पारधी समाजावर लादलेला सामाजिक बहिष्कार आणि मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणारा बेकायदेशीर ठराव रद्द करण्याचे आदेश धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. मयंक घोष यांनी कळंब … Continue reading Tribal Pardhi : पाणगाव ग्रामपंचायतीचा ‘तो’ ठराव अखेर रद्द ! ‘सत्तावेध’ इम्पॅक्ट