Tribhasha Sutra : शाळांमध्ये त्रिभाषा कोणत्या इयत्तेपासून?

Team Sattavedh Information about Narendra Jadhav after the committee meeting : समितीच्या बैठकीनंतर नरेंद्र जाधवांची माहिती Mumbai : शासनाच्या त्रिभाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर अखेर तो निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक आज झाली. या समितीचे अध्यक्ष माजी खासदार आणि … Continue reading Tribhasha Sutra : शाळांमध्ये त्रिभाषा कोणत्या इयत्तेपासून?