Tukaram Bidkar : माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे निधन

Team Sattavedh   Former MLA Tukaram Bidkar passed away in accident : शिवर येथे अपघात; राजकीय क्षेत्रातून व्यक्त होतेय हळहळ Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादीसह एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. बिडकर हे मूर्तिजापूरचे आमदार तसेच विदर्भ … Continue reading Tukaram Bidkar : माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे निधन