Tukaram Mundhe : १३ वर्षांत ९०० बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द!

Team Sattavedh 900-bogus-divyang-sanstha-registration-cancelled-tukaram-mundhe-action : तरतुदींचे उल्लंघन, कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन न देणे भोवले Mumbai : राज्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत आणि केवळ कागदोपत्री काम करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या तब्बल ९०० दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. गेल्या १३ वर्षांतील ही कारवाई असून मागील वर्षभरातच ३६३ संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे … Continue reading Tukaram Mundhe : १३ वर्षांत ९०० बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द!