Tukaram Mundhe : ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’; एफडीएच्या कारवाईवर हायकोर्ट संतापलं

Team Sattavedh mumbai-high-court-slams-fda-mca-kitchen-action-devendra-tukaram-mundhe : ‘अन्यथा तुरुंगात जावं लागेल’ असा थेट इशारा Mumbai : अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत एफडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील खाद्यगृह आणि स्वयंपाकघरावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कायदेशीर स्थितीचा पुरेसा … Continue reading Tukaram Mundhe : ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’; एफडीएच्या कारवाईवर हायकोर्ट संतापलं