Tukaram Mundhe : ‘सावजी मटण खाऊ नका’ असे मी म्हटलेच नाही

राजेश चरपे (संपादक) tukaram-mundhe-clarifies-savji-mutton-remark-says-i-never-asked-people-not-to-eat-it : तुकाराम मुंडेंचा वादावर स्पष्ट खुलासा Nagpur : आपल्या धडक कारवाया आणि कणखर प्रशासकीय शैलीमुळे कायम चर्चेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे हे नागपूरच्या प्रसिद्ध सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, या प्रकरणावर आता त्यांनी स्पष्टीकरण देत, “मी सावजी मटण खाऊ नका असे कधीच म्हटले नाही. … Continue reading Tukaram Mundhe : ‘सावजी मटण खाऊ नका’ असे मी म्हटलेच नाही