Tukaram Mundhe : ‘मी इथे चहापानाला आलो नाही’; तुकाराम मुंढेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारले

Team Sattavedh “I’m not here for a tea party”; Tukaram Mundhe pulls up officials during a review meeting : साडेतीन तासांच्या आढावा बैठकीत शिस्तीवर भर; भेसळखोर व गुटखा माफियांवर कठोर कारवाईचे निर्देश Amravati अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विभागाच्या कामकाजाचा साडेतीन तास आढावा घेतला. बैठकीदरम्यान चहा दिल्यानंतर … Continue reading Tukaram Mundhe : ‘मी इथे चहापानाला आलो नाही’; तुकाराम मुंढेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारले