Tushar Ghadigaonkar : अभिनेत्याने संपवलं स्वतःचं आयुष्य

Team Sattavedh Taking extreme measures because not getting work : काम मिळत नसल्याने उचलले टोकाचं पाऊल Mumbai: मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायकनगोस्त समोर आली आहे. अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. काम मिळत नसल्यामुळें त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती समोर येत आहे. या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. … Continue reading Tushar Ghadigaonkar : अभिनेत्याने संपवलं स्वतःचं आयुष्य