Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचे शहर हादरले, दोन महिन्यांत १३, बारा तासांत दोन हत्याकांड !

Team Sattavedh Two murders in CM’s city in 12 hours : उपराजधानीची कायदा सुव्यवस्था धोक्यात Nagpur देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांच्या गृहजिल्ह्यात हत्याकांडाची मालिका सुरू झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल १३ तर गेल्या बारा तासांमध्ये दोन हत्याकांडांनी नागपूर हादरले आहे. गेल्या बारा तासांत कुख्यात गुन्हेगारांनी दोन्ही हत्याकांड घडून आणले. … Continue reading Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचे शहर हादरले, दोन महिन्यांत १३, बारा तासांत दोन हत्याकांड !