Uday Samant : कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा !

Team Sattavedh Employees are the backbone of MIDC : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी साधला संवाद Nagpur कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय जेव्हा विभागप्रमुख म्हणून, या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही घेतो, तेव्हा नकळत या यशामागे या विभागातील कर्मचाऱ्यांचीही मेहनत असते. कारण कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. नियोजन भवन येथील सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक … Continue reading Uday Samant : कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा !