Uday samant : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा लेखाजोखा जाहीर होणार !

Team Sattavedh maharashtra-industry-investment-figures-saffron-paper-to-be-released-uday-samant-assembly : करार आणि अंमलबजावणीची ‘भगवी पत्रिका’ प्रसिद्ध करणार – उद्योगमंत्री उदय सामंत   Mumbai: राज्यात उद्योग क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचे वास्तव चित्र स्पष्ट करण्यासाठी सरकार लवकरच ‘भगवी पत्रिका’ प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यात गेल्या काही वर्षांत उद्योग क्षेत्रात किती रकमांचे गुंतवणूक करार झाले आणि त्यापैकी किती … Continue reading Uday samant : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा लेखाजोखा जाहीर होणार !