Uday samant : आम्ही जन्मापासूनच झुकत नाही, ‘पुष्पा स्टाईल’ची गरज नाही

Team Sattavedh No-pushpa-style-needed-in-poitics-uday-samant : विरोधकांना टोमणा; राजकारणात दिखाऊपणाची गरज नाही Sangli राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राजकारणातील सध्याच्या वातावरणावर भाष्य करत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. “राजकारणात ‘पुष्पा’ चित्रपटासारखी स्टाईल दाखवण्याची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही,” असे विधान त्यांनी केले. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सामंत यांनी राजकारणातील भूमिका … Continue reading Uday samant : आम्ही जन्मापासूनच झुकत नाही, ‘पुष्पा स्टाईल’ची गरज नाही