Uday Samant : उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला; ‘टीका करण्यापेक्षा संयम ठेवून काम करा’

Team Sattavedh uday-samant-reply-aditya-thackeray-rohit-pawar-criticism : रोहित पवारांनाही दिला राजकीय सल्ला Mumbai : राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावर तसेच त्यांना मिळालेल्या पुरस्कारावरून केलेल्या टीकेला … Continue reading Uday Samant : उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला; ‘टीका करण्यापेक्षा संयम ठेवून काम करा’