Uday Samant : प्रत्येक जिल्ह्यात उद्योगभवन उभारणार

Team Sattavedh Udyog Bhavan will be constructed in every district : उद्योगमंत्री उदय सामंत यांची नागपुरात घोषणा Nagpur राज्य शासनाने उद्योगांना जास्त प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात जसे उद्योग भवन आहे. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योग भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उद्योग विभागाशी संबंधित सर्व विभाग एकाच इमारतीत येतील. अशी माहिती उद्योगमंत्री … Continue reading Uday Samant : प्रत्येक जिल्ह्यात उद्योगभवन उभारणार