Udaynagar Grampanchayat : उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर अपात्र घोषित

Team Sattavedh Sarpanch Manoj Lahudkar disqualified : शासन निर्देशांचे उल्लंघन आणि पदाचा गैरवापर भोवला Chikhli शासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, पदाचा गैरवापर करीत ग्रामपंचायतीचा निधी मनमानीपणे वापरणे आणि शासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे या गंभीर आरोपांवरून उदयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज लाहुडकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाअंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे. ही कारवाई अमरावती विभागाचे अप्पर … Continue reading Udaynagar Grampanchayat : उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर अपात्र घोषित