Uddhav Balasaheb Thackarey : माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवा, शिवसेनेची मागणी

Team Sattavedh Shiv Sena demands removal of Manikrao Kokate from ministerial post : उद्धव गटाच्या नेत्यांचे तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन Lonar शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून विधानसभेत पत्याचा खेळ (रमी) खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी शिवसेना (उ. बा. ठा.) जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे यांनी तहसीलदारामार्फत राज्यपालांकडे केली. हे निवेदन ८ ऑगस्ट … Continue reading Uddhav Balasaheb Thackarey : माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवा, शिवसेनेची मागणी