Uddhav Balasaheb Thackarey : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे विटंबन, ठाकरे गटाचे आंदोलन

Team Sattavedh Shiv Sena staged a protest over the desecration of Meenatai Thackeray’s statue : राज्यपालांना निवेदन, महायुती सरकारवर कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप Buldhana दादर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आंदोलन छेडण्यात आले. जयस्तंभ चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. … Continue reading Uddhav Balasaheb Thackarey : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे विटंबन, ठाकरे गटाचे आंदोलन