Uddhav Balasaheb Thackarey : बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धवसेना आक्रमक

Team Sattavedh Shiv Sena’s ‘Janakrosh Morcha’ in Buldhana on August 11 : ११ ऑगस्टला बुलढाण्यात ‘जनआक्रोश मोर्चा’, बैठकीत निर्णय Buldhana शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सामान्य जनतेच्या अडचणी जैसे थे असताना, महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांचा विक्रम गाठून जनतेच्या रोषाला आमंत्रण दिले आहे. अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोमाने पुढे सरकत असून, … Continue reading Uddhav Balasaheb Thackarey : बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धवसेना आक्रमक