Uddhav Balasaheb Thackarey Shivsena : ठाकरे सेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव, १ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा

Team Sattavedh Over 21,000 farmers are still deprived of crop insurance : एक हजारांहून अधिक शेतकरी अजूनही पीकविम्यापासून वंचित! Jalgao Jamod तालुक्यातील तब्बल २१,३९९ शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित असल्याने शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्वरित जमा न झाल्यास १ ऑक्टोबरपासून कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात … Continue reading Uddhav Balasaheb Thackarey Shivsena : ठाकरे सेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव, १ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा