Uddhav Balasaheb Thackarey : खते-बियाण्यांची दरवाढ; शेतकरी अडचणीत!

Team Sattavedh Farmers in trouble due to price hike of fertilizers and seeds : शिवसेनेची सरकारवर टीका; अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी Buldhana खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक सामग्रीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी राज्य सरकारवर … Continue reading Uddhav Balasaheb Thackarey : खते-बियाण्यांची दरवाढ; शेतकरी अडचणीत!