Uddhav Balasaheb Thackeray : अमरावती जिल्हा शिवसेना ठाकरे गटात खिंडार!

Team Sattavedh   Amravati district Shiv Sena Thackeray faction splits : तिवसा तालुका युवती सेनेच्या तेजस्विनी वानखडेंचा शिवसेनेत प्रवेश Amravati तिवसा तालुक्यातील उबाठा युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख तेजस्विनी दिनेश नाना वानखडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. यामुळे तिवसा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला मोठा झटका बसला आहे. यवतमाळ … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : अमरावती जिल्हा शिवसेना ठाकरे गटात खिंडार!