Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावर, सरकारवर हल्ला

Team Sattavedh Demand Made to the Government to Clear the 7/12 Land Records : बुलढाण्यात ‘संपूर्ण सातबारा कोरा करा’ची घोषणा Buldhana शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाकरे गटाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरली आहे. अतिवृष्टी, पीकविमा, सातबारा कोरा आणि थकबाकीमुक्तीच्या मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात एकाच वेळी ठिकठिकाणी शिवसेनेने जोरदार आंदोलन छेडले. तहसील कार्यालयांपुढे घोषणांनी आभाळ दणाणले, तर ठाकरे … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावर, सरकारवर हल्ला