Uddhav Balasaheb Thackeray : पुण्यात ठाकरे गटाला खिंडार; बडे नेते भाजपच्या गळाला

Team Sattavedh Leaders from the Shivsena faction join the BJP in Pune : मोठ्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम, भाजपने केले जंगी स्वागत Pune पुणे महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याआधीच शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : पुण्यात ठाकरे गटाला खिंडार; बडे नेते भाजपच्या गळाला