Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यांची दुरावस्था; शिवसेनेने दिला अभियंत्याला अल्टिमेटम

Team Sattavedh Poor condition of roads; Shiv Sena gives ultimatum to engineer : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांचा इशारा; गिट्टी-मुरुमांमुळे शेतकरी घायाळ Akola प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत घुसर ते दोनवाडा आणि गुडधी ते बाभुळगांव या मार्गांवरील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे नेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यांची दुरावस्था; शिवसेनेने दिला अभियंत्याला अल्टिमेटम