Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाला बसणार धक्का? माजी आमदार दगडू सकपाळ शिंदेंना भेटले

Team Sattavedh Shinde-led Shiv Sena likely to dent Thackeray camp : पक्षापासून गेले होते दूर, पेडणेकरांच्या उमेदवारीमुळे नाराजी Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून उद्धव ठाकरे गटाला संभाव्य धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाला बसणार धक्का? माजी आमदार दगडू सकपाळ शिंदेंना भेटले